"तुम्ही हात द्या,आम्ही तुम्हाला साथ देतो"..
"तुम्ही हात द्या,आम्ही तुम्हाला साथ देतो"...
सॅनिटरी नॅपकिन्स, सॅनिटरी वेअर, मासिक पाळी या विषयांसदर्भातील टॅबू दूर करण्याचा जोरदार प्रयत्न "युवी" कडून होत आहे. सामाजिक माध्यमांमधूनही खुलेपणाने मासिक पाळीबद्दल चर्चा शालेय स्तरापासून करावी हा ह्या पाठचा हेतू आहे. हा विषय काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत लपवला न जाता या विषयाबद्दल मुलींशी स्त्रियांशी चर्चा करण्याची गरज आहे.त्यासाठी तुम्हाला आम्ही आव्हान करतो तुमच्या आजूबाजूच्या परिसरात,महिला कार्यशाळेत ,बचत गटात, शाळा कॉलेजमध्ये आम्ही स्वतः येऊन मासिक पाळी,त्यावेळी होणारे त्रास नि घेण्याची खबरदारी, तसेच जैविक सॅनिटरी नॅपकिनबद्दल जनजागृती करू.मुंबई,नवी मुंबई,नाशिक सातारा,पुणे,कोल्हापूर मधील कोणत्या ही भागात आम्ही येऊ,फक्त "तुम्ही हात द्या,आम्ही तुम्हाला साथ देतो"....काळ्या पिशवीबद्दल जनजागृती करतो. आजच संपर्क करा... युवी-७७७४९३६३११/७०२००२६६६९.
Post a Comment